जत्रा - एक भयकथा - भाग - १०

(55)
  • 12.1k
  • 6.9k

" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज , कोणीतरी नख्यांनी लोखंडावर घासल्यावर येईल तसा आवाज आला. " मीच तो ज्याने गण्याला जंगल जाळण्यापासून रोखले . " मीच तो ज्याने तुम्हाला तिघांनाही त्या बनावट चर्चमध्ये नेलं " मीच तो ज्याने शेवंताच्या मृत्यूची खोटी गोष्ट सांगून तुम्हाला फसवून तुमचं रक्त घेतलं " मीच तो ज्याने शेवंताला गाण्याच्या स्वप्नात प्रवेश करू दिला " मीच तो , जो मशाल दाखवून तुम्हाला इथं  घेऊन आला " मीच तो काळोख ज्याने राम्याचा अंत केला आणि " मीच तो ज्याने जॉनच्या शरीरात प्रवेश करून......... किती विचित्र आवाज होता . त्या आवाजाने गण्या व मन्या दोघांच्याही अंगावर