क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-८ शेवटचा

(16)
  • 8.3k
  • 3.8k

सर्वत्र अंधार पसरत चालला होता...काय घडतय.....??? का घडतय..???काहीच कळत नव्हतं......कदम खिडकीतून बाहेर बघत सिगरेट ओढत होते.....सुबोध अजून एकाच जागी बसून होता....प्रतापराव इकडून तिकडे चकरा मारत होते.......क्रिष्णा बॅग मध्ये काही शोधत होता......आणि अचानक बोलला....,”सापडलं....” तिघेजण दचकून त्याचा कडे पाहू लागले......क्रिष्णा ने त्यांचाकडे पहिलं आणि बोलला.....,”आईने पनीर भुरजी दिलीय.....खाणार का....??” सुबोध भडकला....,”इथे आमचा जीव चाललाय......आणि तुला खायचं सुचतय...?? क्रिष्णा तसाच हसत हसत खुर्चीवर बसला आणि डबा उघडून खाऊ लागला...... कदम त्याचा जवळ गेले.....आणि बोलले.....,”अजून खूप सारे प्रश्न निरुत्तर आहेत...सुशील ला तर मारून टाकलं होत.....ठिकाय जरी समजा वाचला तर तो महाकाल कसं बनला.....??” क्रिष्णा तसाच खात खात बोलला......,”पाणी आणा ना यार.....” प्रतापराव जवळ