क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-७

  • 7.8k
  • 3.7k

सकाळची वेळ होती..............पाऊस थांबला होता......पण थंडी अजूनही होती....बाहेर दाट धुके होते....... प्रतापराव अंगावर शाल घेऊन एका लाकडी खुर्चीवर बसले होते....एका हातात ग्लास होता दारूचा......आणि असच विचार करत एक एक घोट पित होते.....कदाचित मागचा काही दिवसापासून घडणार्‍या घटणांमुळे त्याचा डोक्यावर त्राण वाढला होता.....तोच दारूचा सहाय्याने हलका करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू होता...... तेवढ्यात दारातून कदम आणि सुबोध आत आले.....कदमचा डोक्यावर जखम होती......दोघांचे केस विस्कटलेले....कपडे पण तसेच काही ठिकाणी रक्ताचे डाग पण होते......सुबोध चा चेहर्‍यावरची भीती स्पष्ट दिसत होती......तो अजूनही बिथरला होता.....तो आत आला आणि समोर ठेवलेल्या जग मधील पाणी गटागटा पिऊ लागला......निम्म अर्ध पाणी तर त्याचा अंगावर सांडल होत.....तो तसाच