देव देतो कर्म नेतो

  • 25k
  • 2
  • 4.4k

मी कलबुर्गी, कर्नाटकात राहत होतो. एका मध्यम वर्गीय कुटुंबातील ४ मुलामध्ये ३ नंबरचा. अभ्यासाची आवड असल्याने आणि देवाच्या क्रपेने दहावी पर्यंत वर्गात पहिला यायचा.११वीत तर बोर्डात दूसरा आलो. पहिला रँक फक्त ६ मार्कानि निसटले. तरीही इंजिनिअरिंग ला सरकारी सीट मिळाली. बाबा म्हणाले, फीस देवू शकत नाही. अम्मा म्हणाली होती, स्काँलरशीप मिळते म्हणे, शिकूद्या.घेतली अँँडमिशन इंजिनिअरिंग ला . ह्याला म्हणतात दैव देतो. मेक्यानिकल मधे फर्स्ट क्लास डिग्री घेऊन काँलेजातून बाहेर पडलो.आता नोकरी शोधणे.शिक्षणाचा टेन्शन