क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-४

  • 10.4k
  • 5.1k

सकाळ झाली होती.....कालचा रात्रीत जे झालं ते फक्त मुक्या निसर्गाला माहीत होत......तो पण आता एकदम शांत होता.....वातावरण शांत होत.....आणि तिथे उभे असलेले लोक पण एकदम शांत उभे होते....... पण एक पोलिस पथक पूर्ण जंगला मध्ये कसून शोध घेत होते....एक एक ठिकाण नीट निरखून पाहत होते.....पण पूर्ण जंगल तपासून पण त्यांना काहीच सापडलं नाही.......मग सर्व पथक एका जागी जमा झाले.....मजूर काही अंतरावर उभे राहून खूप आशेने पाहत होते...... “सर दोन वेळा पूर्ण जंगल तपासल....पण कुठेच काही सापडलं नाही...” एक कौन्स्टेबल पुढे येऊन सल्युट करून बोलला....... समोर पोलिस जीप होती.....त्याचा बोनेट वर इंस्पेक्टर झोपला होता.....जीप चा काचेला डोक टेकून