स्त्री जन्माची सांगता ( भाग -8)

  • 5.9k
  • 1
  • 2.3k

मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूच होती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगाने फिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या