स्त्री जन्माची सांगता ( भाग -5)

  • 5.9k
  • 1
  • 2.3k

      पँडमँनचे कार्य :-           आपण सर्वांनी पँडमँन बघितला ??  नसेलही बघितला तरी बघाच एकदा ....      त्या पँडमँनमुळे तरी बहुतेकांना हा विषय चांगला समजून घेता आला असेल ....  पँडमँनचा प्रमोशन वेळी  अक्षय कुमारने एक किस्सा सांगितला होता ....       त्यांच्या मित्राच्या मुलीला रात्री हा त्रास अचानक सुरू झाला ही तिची पहिली वेळअसेल तिने आपल्या आईला सांगितलं ... तिला उठवलं पण त्या रात्री दोघीच कुजबुजत होत्या एवढ्या रात्री तुला पँड कुठून आणून देऊ म्हणनू .... ही गोष्ट घरातल्या त्या माणसाच्या कानी पडली तो घराच्या बाहेर पडला तेवढ्या रात्री केमिस्टला झोपेतून जाग केलं आणि मेडीकलशॉप मधून पँड