क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-१

  • 16k
  • 1
  • 9.3k

रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती...... पण त्या काळोखातून कोणीतरी चालत होत.....अंधारातून वाट काढत....पावसा पासून बचावासाठी अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट होता......हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ज घातले होते........जो त्याचा गुढग्यापासून बर्‍याच खालीपर्यंत होता......पायात गनबूट......रेनकोट असून पण त्याने डोक्यावर छत्री घेतली होती.....गळ्यात मफलर गुंडाळला होता.....आणि त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत तो चालला होता........त्याचा चालण्या मुळे बूटचा एक वेगळाच आवाज येत होता........पच्च....पच्च....तो आवाज ती शांतता चिरत होता.......कुठेतरी