स्त्री जन्माची सांगता ( भाग -4)

  • 5.1k
  • 1
  • 2.3k

ती हा सन्मान मिळण्यासाठी धडपडशब्दवेडी दिशाच तीशब्दवेडी दिशा अस मी का म्हटलं असावं तिला ??तुम्ही जाणू शकता तिच्या शब्दला आणि जगू शकता तिच्या अर्थबोध करणाऱ्यावाक्य अन वाक्याला !मी सलाम करते दिशा ताईच्या लेखणीला ...तिला जाणून घ्यायचा योग आला मला तिच्या लेखणीतूनतिच्यातली स्त्री जळकत होती तिच्या बोलण्यातून . आवाजच काय तो तिचाबाईपणा मिरवत नव्हता पण तिच्या बोलण्यातून स्त्री जीवनच काय तेअंतर्मुख होत होतं ......दिशा स्त्रीपरिवर्तनासाठी खरचं धगधगती ज्वाला आहे .आणि माझ्या हृदयात खोलवर तिच्यासाठी प्रचंड आदर ......तिची आणि माझी ओळख झाली ती तिच्या मुलाखतीतून ..... नाहीतर हेदिशा नावच महान व्यक्तिमत्त्व मला कधी कळलंच नसतं ...➡ जाणून घ्या दिशा कोण