विवस्त्र भाग १

(13)
  • 32.5k
  • 1
  • 17.7k

लग्न...ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट.. मुळात मला लग्न हे माझ्या आवडीच्या मुलासोबत करायचं होत पण आई बाबा !! ह्यांच पण ऐकायचं होत एक दिवस बाबा संध्याकाळी लवकर घरी आले येताच मला बोलले स्मिता आई कुठे आहे?? अहो बाबा ती शेजारच्या मालिनी काकू कडे गेलिये काय झालं मला सांगा एवढी घाई का?? बाबा बोलले माझं काम आहे महत्वाचं तिच्याकडे . तेवढ्यात आई आली काय हो काय झालं आणि आज लवकर कसे आलात??बर नाही का काय झालं सांगा ना ?? अग हो हो तू जरा शांत होतेस मला पण बोलू दे बोला काय झालं बाबा आईला आतील खोलीत घेऊन गेले अग