रस्ता अरुंद होता ..... वाटेत त्याच्या आता रोझा आली होती .... उंचीच्या शिखरावर पोहचलेला फेनिक्स आताडगमगणारं होता का ?भूतकाळाच्या घटनांचा आढावा घेतं ... रोझाकडे पाठ फिरवणार होता !तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता त्याचं रात्रीची ती घटना ....त्या भयाण डोंगराच्या माथ्याशी फेनिक्स एकटाच वाईन च्या नशेत तल्लीन झाला होता ...वयचं काय होतं त्याचं अवघ्या पंधरा वर्षयाचा .... तारुण्याच्या पहिल्या पाहिरीवर चरण पडतांचत्याचे हार्मोन उसळू लागले .... भावना सुसाट झाल्या .... हा पंधरा वर्षयाचा फेनिक्स सेक्स बद्दलकाहीच जाणलेला नव्हता ... स्त्री पुरुष सम्बंध होतातही ह्याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती ....आणि ते जाणून घेण्याची त्याला उत्सुकता ही नव्हती .... दारूची बाटली