गोंधळ... A tale of mistakes भाग ४

  • 8k
  • 3.4k

आता पर्यंत...गाडी येऊन सरू च्या घरा समोर थांबली, सरू कोणासोबत क्षण भर बोलायला पण थांबली नाही, जशीच गाडी थांबली तिने दार उघडला आणि रस्ता क्रॉस करून निघून गेली... ऋषी झोपला होता त्याच्या जुन्या प्रेमाच्या आठवणीत गुंतला होता, इरा ने त्याला उठवलं, डोळे उघडताच त्यांनी पाहिलं की सरू जात होती... ऋषी गाडी च्या बाहेर उतरून थांबला आणि शांत पणे सरू ला जाताना बघत होता... आणि सरू ने एकदा पण मागे वळून बघितलं नाही आणि ती निघून गेली........आता पुढे...दिन्या ने ऋषि ला अश्वाशन दिलं, आणि परत गाडीत बसवलं... ऋषि च्या चेहऱ्यावरून त्याचे मनातले भाव स्पष्ट कळून येत होते... दिन्या आणि इरा पण