A Virgin HIV positive

  • 9.6k
  • 1
  • 2.5k

श्रेयस ने २१ ची कॅण्डल फुंकली आणि केक कापला. दोघांनी एकमेकांना केक भरवला.दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. थँक यू सो मच आई ! तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. ' हो का ? ती मी आहेच पण असं समजू नकोस की अशी लाडी गोडी लावून तुला गिफ्ट वगैरे मिळणारय.' 'अरे यार आई.. असं नाही हा.. मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे.' ' नाही म्हणजे नाही.' 'आई प्लिज.. प्लिज.. दे ना.. ' इवलुसा चेहरा करून श्रेयस आईकडे बघू लागला. तशी आई म्हणाली, ' देवू म्हणतोस ? अम्म्म्म... ठिकय!हे घे.' म्हणत आई ने गाडी ची चावी श्रेयस समोर धरली. ते पाहून श्रेयस भयंकर