एक कप..

  • 6.9k
  • 2
  • 3.9k

एक कप.. ब्रेक अप होऊन १ महिना झाला तरी आभा च्या मनातून नील जात नव्हता. ब्रेक अप झाल्या नंतर आभा एकही दिवस शांतपणे झोपू शकली नव्हती. तिच्यासाठी आयुष्य एकदमच उदास झाल होत. तिला नीलची इतकी सवय झाली होती आणि नील 'मला आता हे नातं नको आहे' अस म्हणून तिला एकट सोडून निघून गेला होता. त्याने काहीही कारण देखील सांगितलं नाही आणि तसाच निघून गेला. दोघांच सुंदर नातं एका क्षणात संपुष्टात आल होत. आभाळ कोसळल्या सारख वाटलं आभाला. आभा नील मध्ये खूपच अडकली होती. तिच आयुष्य नील वर सुरु होऊन नील वर संपत होत. आभासाठी नात्याच्या नावापेक्षा नात्यातली सत्यता जास्त