हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 3)

  • 7.1k
  • 1
  • 2.9k

लव्ह झोन ( भाग - 2 )सौम्या उन्हाळ्याच्या नुकत्याच सुट्या संपवून मामाच्या गावावरून आली होती .जॉनी ती मामाकडे गेल्यावर घरी येऊन गेली हे तिने तिच्या मॉमच्या तोंडुन आल्याआल्याच ऐकलं . जॉनी सौम्याची बेस्ट फ्रेंड . उन्हाळ्यात सुट्या आपल्या मैत्रिणीसोबत घालवण्याचा सौम्याचा तिच्या मॉम समोर फसला मॉमच्या आग्रहाने तिलामामाच्या आजोळी जावंच लागलं .सौम्या आठवीत गेली ... स्कूल सुरू झाली . तो पहिलाच दिवस होता स्कूलमध्येसुट्या नंतर . तिचं मन रमेना . जॉनी तिला म्हणाली ," सौम्या , मला आज निव अँड्रॉइड फोन घेऊन मिळणार आहे दिप्तीकडे आहेनातसा ... "तिला जॉनी आनंदाच्या भरात सांगत होती ." ओहहह wow .... यार ! छान