इश्क – (भाग ९)

(19)
  • 8.7k
  • 4.2k

नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा मंडळी. क्रिसमसच्या सुट्या आणि नविन वर्षाचं स्वागत जोरदार झालं ना? तुमच्या सर्वांच्या ढीगभर प्रतिक्रिया आणि ई-मेल्स वाचुन मज्जा वाटते. काही ई-मेल्समध्ये विचारणा झाली होती की राधा नक्की कशी दिसते, किंवा माझ्या लेखी, सिने-तारकांपैकी राधासारखं दिसणारं असं कोण? खुप मजेदार ई-मेल्स होत्या. बर्‍याचजणांनी विचारलं म्हणुन मी माझा ह्या बाबतीतला शोध आरंभला आणि राधाला साजेशी एक तारका सापडली खरी. ‘सपना पब्बी’, इथे क्लिक करुन बघा तिचा फोटो.. अर्थात हे माझं व्हर्जन आहे, तुम्हाला काय वाटतं? राधा कोणासारखी दिसते? असो.. तर चला कथेकडे वळु… भाग ८ पासुन पुढे “कसा आहेस?”, मोनिकाने वेटरला ऑर्डर देऊन कबिरला विचारलं.“मी मस्त.. तु?”, कबिर“मी