हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 1)

(18)
  • 9.8k
  • 4
  • 4.6k

अनामिका,इथे का बसलीस तू अशी एकटीच? आस्मतांच्या सानिध्यात निरभ्र काळसर ढग कुणाचा आवाज नव्हता की कुणी असण्याचा शुकशुकाट नव्हता असा तो समुद्रालगतचा किणारा होता..पाठमोरी आकृती मागे करत आवाजाचा दिशेने अनामिका वळली... अं , तू इकडे छान वाटतं मला .बघं निसर्गांच्या सानिध्यात असं एकांतात बसायला.. तू हि ये बसं ना इथे दगडावर ! माझ्या मनात एक प्रकारचं नैराश्यच दाटलय बघं . का रे ! काय झालयं असं तुला ? होय गं ,मी काय विचारले तू त्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले मला? आलोककडे बघतं अनामिका आलोक काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात ती शोधावी लागतात, शोधुनही ती नाही सापडली तर मिळून जातात वेळ आल्यावर , हा प्रश्नाचा उत्तराचा गुंताच