ती एक तारीख...

  • 6.9k
  • 1
  • 2k

झिपरू पाटील     नेहमीप्रमाणे सकाळची आवराआवर सुरू होती. मी कुठल्याशा कामासाठी ह्यांना विचारलं,"अहो आज किती तारीख आहे?"एक" हे उत्तरले.आम्ही दोघांनी एकमेकांकडे चटका लागल्यासारखं बघितलं.काही क्षण उदास शांतता...एक सुस्कारा टाकून मी माझ्या ड