इश्क – (भाग ४)

(27)
  • 13.1k
  • 1
  • 5.4k

“एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली. कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं.. “येस?”, कबिर“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..” ती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला.. “अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता.. “आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा