भाग :२ तिच्या जवळची व्यक्ती म्हणजे तिच्या बरोबर आलेली कलवरी... सगळे अनोळखी असतात.. तिथे..त्या परिस्थिती मध्ये सगळ्यांना समजून घेणं ..त्यांना मन सन्मान.. हया विचारात.. तिला काहीच समजत नसत..कधी असाही घडत की.. काही वेगळं करायचं असत पण होत भलतंच..स्वतःच्या लग्नात धकुन गेलेली ती नवरी आता झोपेची वाट बघत असते.. आणि विचार करत असते की.. माझे आई वडील कसे असतील ,झोप लागेल का त्यांना की माझाच विचार करत असतील.. शांत पने ती झोपते .झोप लागत नसते पण डोळे बंद करून तिच्या सगळ्या आठवणी ती आठवत असते. आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.. कारण ती कधी आई वडिलांना एकट सोडून नाही राहिली..अशेच 5