#मिटू ( भाग -7)

  • 5.4k
  • 2.4k

ही गोष्ट आहे तेव्हाची ..... action ..... अहो मॅडम ,नीट .... नीट समजून घेऊन तो म्हणाला , आपल्याला शॉर्ट फ्लिमसाठी रोल प्ले करायचा आहे जरा जबरदस्त आणि झकास व्हायला पाहिजे ... ओढणी सांभाळत हात समोर असलेल्या टेबलाला टेकवतच ऋत्विक म्हणाली , करा तुम्ही चालू .... 1 , 2, 3 स्टार्ट action ....... प्ले ! काय घेशील , चाय कॉपी की ज्यूस नाही म्हणजे घरी जाऊन आपल्याला तुझ्याकडे जेवायचंच आहे .... विनय तिला बोलता झाला . तशी ऋत्विक ही गोंधळलीच काय बोलू आणि काय नको असं झालं तिला . रात्रीच थंडगार वातावरण आणि आजूबाजूचा परिसरात झाडाचा