#मिटू ( भाग -5)

  • 6k
  • 1
  • 2.6k

खूप दिवसांनी तिचा आज msg आला .... मी म्हटलं बरी आठवण केलीआज आमची ... तर ती म्हणाली , तुम्ही ते कोई मिल गया मधले एलिअन्स नाही का ... सर्च करा सर्च करा तेव्हा कुठेत्यांना संदेश पोहचल्यावर जमिनीवर येता तशा आहात मॅडम ...! मी म्हटलं काय बोलते शलाका हे ?तर ती म्हणाली , अरे तुझं व्हाट्सएपच बंद होतं तर तुला msg कशी करू मी आणि तू च नाही काआता म्हणाली बरी आठवण केली आमची .... मी हम्म म्हणून msg टाकला ....आणि ऑफलाईन झाली ....स्क्रीनवर तिचा msg झळकला , तुला काही सांगायचं आहे ... तिला काय सांगायचं आहे मला ... ह्याच उत्सुकतेपोटी मी