अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 12

  • 5.6k
  • 1
  • 2.3k

फायनली ट्रूथ वॉज् रिविल्ड्दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, निकम फौंड्रीचे मालक सुशांत निकम हे 'घोणस' या अत्यंत विषारी जातीचा साप चावल्याने घरी मृत आढळले... या मथळ्याची ही भली मोठी बातमी. मी समजून चुकलो. काल मिस्टर वाघने माझ्यासमोरून जी पेटी नेली, त्यात 'घोणस' होती...! अजूनही बरीच प्रश्न अनुत्तरीत होते. एक तर त्याने बाबाराव देसाईंना का मारले? ते तर समाजासाठी काम करायचे. त्यांनी कोणता गुन्हाही केला नव्हता. दोन, त्यांच्या नातेवाईकांचे काय अपराध होते, की त्याने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले. आणि तीन म्हणजे बाबारावांवर चालवलेली माऊसर समर नकातेकडे सापडली. त्याच्याकडील