गोंधळ.... A tale of mistakes भाग ३

(17)
  • 7.1k
  • 5
  • 3.2k

गोंधळ... भाग ३....आता पर्यंत...आता पर्यंत आपण या कथेच्या दुसऱ्या भागात पाहिलं की सरू कशी ऋषी च्या प्रेमाला नकारते, तेच ऋषी त्याच्या जीवनात घडलेल्या प्रकरण आठवत असतो... ऋषी आणि सरू च्या प्रेमात कशे दिन्या आणि इरा पण त्यांच्या या प्रेम कथे चे पात्र बनतात... आणि आता आपण या कथे च्या पुढील भागात बघू की नेमकं कुठल्या चुकान मुळे सरू ऋषि ला सोडून गेली... आणि पुढे सरू कधी ऋषि ला भेटणार की नाही....???आता पुढे....संध्याकाळचा वेळ होता, ऋषी, दिन्या आणि इरा तिघंपण मैदानात शांत बसले होते, अगदीच शांत वातावरण होता.... आणि दिन्या आणि इरा पण शांतपणे एकमेकां समोर बघत होते....तेव्हाच दिन्या आणि इरा जोर