अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 11

  • 6.3k
  • 2.7k

दि रॅवेलेशन ऑफ द ट्रूथ आता तुझ्या मगासच्या प्रश्नाचे उत्तर, की मी रवी पवार, मोहन पाटील आणि शेखरच्या न्यूरॉलॉजिस्टला खोट्या आजारांचे रिपोर्ट्स द्यायला कसे भाग पाडले. त्यांना कसे कॉन्टॅक्ट्स केले; तर ते काम समर नकातेचे!" त्याने आणखी एक बॉम्ब फोडला.'बास!!!'                  माझा मेंदू ओरडत होता...हे सगळं सहन होण्यापलिकडचे होते. पण मला गप्प बसवत नव्हतं."म्हणजे समर नकाते तुमच्यासाठी काम करत होता?" "नाही. तो त्याचे काम घेऊन माझ्याकडे आलेला.""कसलं?""शक्ती शुक्लाला संपवण्याचं!""ते कसं?""मी एका वेगळ्या केसवर काम करत होतो. त्यावेळी समर एक समाजसेवक म्हणून पोलिसांकडे आला होता. त्या केसमध्ये वापरली गेलेली '३१५ बोअर देसी कट्टा' ही गन शक्ती शुक्लाने