#मिटू ( भाग -2)

(13)
  • 7.8k
  • 1
  • 3.4k

मास्टरबेशन ( भाग - 2 )नेहा ( बदलेले नाव ) बस ची वाट बघत बसस्टॉप वर उभी होती .अचानक तीच लक्ष समोर असलेल्या एका टिनपत्राच्या झोपड्याकडे गेलंसमोरचा सुरू असलेल्या प्रकार बघून नेहाला धक्कादायक अंगावर शहारेबसले  ... चर्रर्र घाम आला ओढणीने घाम पुसत बस लवकर यावी आणि इथूनसुटका व्हावी म्हणून स्वतःच्याच मनाला ती केविलवाणी विनवण्या करत होती .असं काय दृश्य बघितलं होतं नेहाने ज्यामुळे ती घाबरली होती ❔❔ते दृशच लाजिरवाण आणि एका स्त्रीला अनामीकपणे त्रासदायक ठरू शकतं .नेहा 23 वर्षाची तरुणी रोज कॉलेजला जाण्यासाठी त्या बसस्टॉप वरूनबस पकडते .असा प्रसंग तिच्या वाट्याला किंवा एखाद्या व्यक्तीला नवखाच असू शकतो .तिला ही हा