पहिले स्वातंत्र्य

  • 5.7k
  • 1
  • 1.6k

(बंटी, एक शाळकरी मुलगा... शाळेतून आनंदाने बागडत बागडत घरी पोचतो. दारावर कुलूप असते. ते बघून निराश होतो. शेजारच्या काकूंकडून घराची किल्ली घेतो, घरात निराशेने फिरत असताना पाठीवरचे दप्तर, पाण्याची बाटली, शाळेचा गणवेश काढून रागाने भिरकावून देतो. असेच फिरत असत