वासना एक न उलगडनारे सत्य ...!

(70)
  • 31.1k
  • 13
  • 8.1k

वासना एक न उलगडनारे सत्य...!निनाद आणि चेतनाचं नुकतंच लग्न झालेलं. निनादचे आई वडील गावाला होते. नोकरीच्या निमित्ताने निनाद मुंबईत स्थायीक झाला होता. आता निनाद आणि चेतना नवीन घराच्या शोधात होते. किती दिवस भाड्याच्या घरात दिवस काढणार. आपलं स्वत:चं घर असावं अ