आयुष्य एक वेगळा विचार

(15)
  • 12.3k
  • 4
  • 2.5k

आयुष्य.... ‍‍‍‍‍कस असत ना  प्रत्येकाच जीवन  जिथे प्रत्येक जन. आपल्या विचारा मध्ये जगत असतो. माहीत नाही पुढे काय करायचं आहे ? काही धेय्य नाही,  हया जगात कशा साठी आलो आहे हेच माहित नसत ,आपलं आयुष्य कसं जगायचं हेच माहित नसेल, तर काय करणार?..कधी कधी असेही प्रसंग येतात ज्या वेळेस कोणाला समजत नाही की ,काय कराव जिथे आपण आपल्या मनाशी बोलत असतो.. आणि विचार करत असतो की काय केलं पाहिजे ..पण उत्तर मिळालं नाही तर खूप त्रास होतो ,,"तुम्ही कधी स्वतःशी बोलताना का?.". जर नसेल बोलत तर एक तास तरी स्वतःला द्या... स्वतःला विचारा की मी काय करू शकतो माझ्या कुटुंब साठी