अपवाद

  • 8.4k
  • 1
  • 2.2k

अपवाद राञीचे ९ वाजले होते. नंदिनी ने बाळाला झोपवले. आणि बर्याच दिवसानंतर स्वतः ला आरशात निरखुन पाहु लागली . आज मुड काही वेगळाच होता. गालातल्या गालात हसत ती छान तयार झाली. जेवणाची ताट तयार केली. तेवढयात पुरुषोत्तम आला. दिवसभर काम करुन खुप थकला होता आणि भुकही लागली होती. दोघेही लगेच जेवायला बसले. नंदिनी , पुरुषोत्तम काहीतरी कमेंट देईल म्हणुन वाट पाहत होती पण , तो जेवण्यात मग्न होता. ती थोडीशी हिरमुसली. जेवण करुन उठताना पुरुषोत्तम तिच्याकडे बघुन बोलला. पुरु - छान दिसतेस.. तशी तिच्या गालावरची खळी खुलली. तिने वर पाहिलं तोवर पुरु बेडरूममध्ये निघुन गेला होता. काम