अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 7

  • 4.8k
  • 1
  • 2.5k

डेव्हिल्सेस् गेट - टुगेदरऑल डेव्हिल्स व्हेअर गॅदर्ड ऑन द सेम टेबल अगेंस्ड मिस्टर वाघ! पण याचा खरंच काही उपयोग होणार होता का?...'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच हजर असतो!' नवीनने बोलायला सुरुवात केली. 'मीही सहमत आहे. त्याने नेलेल्या इलेक्ट्रोड्सचा रिपोर्ट क्लिअर आलाय.' वरुण बोलला.'सॉरी टू से. मी ऑफेन्ससाठी बोलत नाही, पण तो तसा तुम्ही नेलेल्या लेक्ट्रोड्सचाही आला आहेच ना? शंका नको म्हणून विचारतोय.' कार्तिक बोलला.'पण त्याने तेथील इतक्या वस्तू सोडून इलेक्ट्रोड्सच का उचलावीत? शंकेला जागा आहे, की नाही?' वरुणने त्याचा तर्क सांगितला,'त्याला त्याबद्दल आधीच काही माहीत होते का? त्याचे