लाईफझोन ( भाग -6)

  • 4.7k
  • 2.3k

    एड्स ..... एड्स ..... म्हणजे मृत्यूला आमंत्रण !         अभयला एड्स झाला ...... हे प्रद्युमन कडून कळताच मी पार हादरून गेले .    पण अभय तसा नव्हता अरे  कसं शक्य आहे त्याच्या सारख्या मुलाला एड्सने ग्रासले ?  " काही उपचार नाही आता तो लास्ट स्टेजवर आहे जगण्याशी लढून राहिला तो तिथे . जेव्हा अभयला डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबद्दल तपासून एड्स झाले असल्याचे सांगितले , त्यावेळी त्याला झालेले दुःख नियतीचा कट म्हणून पचवून घेतले होते . कुणालाच काही दोष न देता , स्वतः च्या नशिबाला बोल न लावता अभय मला शेवटी एवढंच बोलून गेला माझे कोणत्याच मुली सोबत शारीरिक संबंध नव्हते हे माझ्या