अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5

  • 5.6k
  • 2.7k

द सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद. 'काही अपडेट्स?' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत जास्त सिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.''त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे? इजन्ट इट सस्पिशियस?' 'गेस यू आर राईट! नजर ठेव त्याच्यावर!''येस सर!'पण यांना हे कुठे माहीत होते, की मिस्टर वाघच त्यांच्यावर नजर ठेवून होता."एक मिनिट! म्हणजे हा नवीन