तलाव्या वरील भूत

(21)
  • 10.4k
  • 3
  • 2.7k

दिवे लागायची वेळ झाली होती साधारन ७ वाजत आले होते . आणि त्यात पावसाची रिपरिप चालु झाली होती .वार शुक्रवार सर्षापित्री अमावस्या होती . गावातील सर्वजन खुप खुश होते . त्याला कारण पण तसेच होते . कारण सात वर्षाचा दुष्काळ संपणार होता . जसा जसा वेळ पुढे जात होता . तस तसा पावसाचा जोरही वाडत होता जगु शिंदे आजुन घरी आला नव्हता जगु हा सकाळी रानात गेला होता . दिसायला तसा गडी आडदांड ( शारिर यष्टी चांगली ) ताकतीत त्याचा गावात कोण नाद करत नव्हत . (देवावर भक्ती अपार ) जगु आजुन आला नाही