स्पर्धेच्या पलीकडे - (भाग २)

  • 5.3k
  • 2.1k

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २) आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता जर आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या सारख्या हुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही. म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश. नेहमी प्रमाणेच प्रकाशच्या बोलण्यात तथ्य होते. त्याचे मत चौघांनाही पटत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राहुल आणि मंदारने हात मिळवले, गळा भेट घेतली आणि