बलात्कार

(46)
  • 10.6k
  • 6
  • 3k

.तुम्हीच सुचवा कथा वाचून कि, कथेला शिर्षक काय देऊ? Comments box मध्ये.. ही कथा एका खेड्यागावात शिकणार्‍या शाली नावाच्या मुलीची आहे. यामध्ये घरातील आणि शेजारीपाजारी असणाऱ्या आपल्या वाटणार्‍या लोकांची नजर न् त्याची किळसवाणी वागणूक........ शाली शाळेतून घरी आली. अन् आईला पाणावलेल्या डोळ्यांना पुसत पुसत काय असतंय बाईच्या शरीरात? शरीरासारख शरीर असतयं ना व आये., मंग माणसं काहून अस वंगाळ बघत्यात?नाक डोळे पुसत हुंदके देत ती आईला विचारत होती. कसल्या घाणेरड्या नजरेन बघत व्होता त्यो आये. आई जवळ आली, पाठीत धपाटा देत तिच्यावर ओरडली, शाले मुस्काटात दोन वाजवीन, लोक किळसवाणेच असत्यात. पण तुला कुठं समजतं सांगितलेलं? वढणी घे, वढणी घे सांगून आयक्ती व्हंय तू? आपलाचं सिक्का खोटा त्यात लोकांयल नाव