द एडवेंचर ऑफ द स्क्लेड बॅन्ड 1

(167)
  • 143.9k
  • 28
  • 52.5k

असेच एकदा जुनच्या सुरुवातीला मी एका सकाळी उठलो, शेरलॉक होम्स माझ्या पलंगाच्या बाजुने पूर्णत: अंगभर कपडे परिधान केलेला दिसला. त्याने एक नियम म्हणून मॅन्टेलपीसच्या घड्याळातिल वेळ मला दाखवली, तेव्हा चक्क सव्वा सात झाले होते, मी आश्चर्यचकित झालो आणि कदाचित मला माझा थोडा रागही आला, कारण मी स्वत: माझ्या सवयींमध्ये नियमित होतो. "वॉटसन, तुला उठवल्याबद्दल मला माफ कर," तो म्हणाला, "पण आजची सकाळही नेहमी प्रमाणे नाही. श्रीमती हडसन ने मला उठवले आणि मी तुला."" काय झालं? काही केलंस का तू ? "" नाही; एक क्लायंट तरुण स्त्री मोठ्या उत्साहाने येथे पोहोचली आहे, आणि ती मला भेटायचं म्हणतेय. ती आता waiting room