मृगजळ (भाग -13)

(44)
  • 9.1k
  • 4
  • 3.1k

बैठक झाल्यानंतर दोघांनाही ऋतुजा ऐकांतात बोलायला घेऊन गेली .... ऋतुजा जातच होती तर आशुतोषने तिला थांबवून घेतलं .... आणि तो आशनाला म्हणाला ," डॉ . आशना माय सिस्टर ऋतुजा .... आणि ऋतुजा त्या रात्री श्री सोबत दिल्लीला मी ह्यांनाच भेटायला गेलतो ......."ऋतुजाला आधीच श्रीने सर्व सांगितलं होतं हे आशुतोषला ही माहिती होतं ....." दादा म्हणजे ह्या आराध्याची सिस्टर आशना आहेत ?? "ऋतुजा ही आता चकित झाली हे काय घडत आहे .... आपल्या भावासोबत म्हणून आशुतोष म्हणाला ...." हो ऋतुजा ....."आशनाता लग्नाला आधीच विरोध होता आणि आशुतोषचा ही ..... पण ऋतुजा त्यांना म्हणाली ," दादा तुझा घरूनच लग्नाला विरोध ह्यांना ( आशना ) ही