मृगजळ (भाग -12)

(22)
  • 8k
  • 2
  • 2.8k

                श्री आणि ऋतुजाच्या प्रेमचर्चा आता घरातही दोघांच्या माहिती झाल्या विरोध नव्हताच त्यांच्या प्रेमाला .....     गंधर्व विवाह करण्याची इच्छा ऋतुजाला आधी पासून होती तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आता आपल्या महलात काही दिवसांनी घेऊन जाणार होताच .... तद्  पुर्वी आशुतोषच लग्न करण्याची घरच्यांची इच्छा होती ...    आशुतोषच्या वडिलांनी आपल्या एका मित्राला शब्द देऊन ठेवला होता .... तुझ्या दोनमुलीतून एक मुलगी मी आशुतोषसाठी मागणी घालणारं म्हणून .... आणि त्याला आशुतोषही वडीलाच्या मर्जीपलीकडे जाऊन विरोध नव्हता दर्शवू शकतं ....         आशुतोषला लग्न करायचं नव्हतचं लग्न करण त्याच्या मनातही नव्हतं  ....  पण वडीलासमोर त्याचं काय चालणारं ....    आईने त्याला मुलीचा