मृगजळ ( भाग -11)

(29)
  • 7.4k
  • 3
  • 3.2k

श्री घरी आला आशुतोष कडून जेवण केलचं होतं त्याने त्याला वाटलं ऋतुजाला कॉल करावा पण रात्री त्यांनी तिला कॉल नव्हता केला बेडवर येऊन श्री लवडला ... मँसेज रीग वाजली हं आता कुणाचा मँसेज असावा म्हणून त्याने फोन हातात घेतला हे समजून की ऋतुजाचा मँसेज असावापण ऋतुजा मँसेज नसून आशुतोषचा मँसेज होता ," गुड नाईट मेरे यार ..." आशुतोषलाही त्याने गुडनाईट म्हणून रिपले केला ....ही ऋतुजा मला आता स्वतःहून मँसेज करणारचं नाही का ? राग आला असावा तिला आपला मी स्वतः च मँसजे करतो म्हणून तिला त्याने Hii चा मँसेज केला ... ती झोपली नव्हतीच तिनेही त्यानेhii म्हटलं म्हणून hii असाचं मँसेज केला ... श्रीला