मृगजळ ( भाग -10)

(37)
  • 6.6k
  • 3
  • 2.8k

खरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखीदिसणारी कोण होती ? हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तर तिला बघितलेही नव्हते ...आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारनेघ्यायला आला .... आशुतोष आणि पराग एकमेकांसोबत बोलण्यापासून अलिप्तच होते . परागने आपली कार ती मुलगी ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती तिकडे वळवली ." श्री आपण सर्वप्रथम त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ , माझं बोलणं खोट नव्हतं प्रत्यक्षात बघितलं मी तिला माझ्या डोळ्याने ....." पराग बोलला ....खरं काय खोट काय हे श्रीला माहिती नव्हतं आराध्या हे जग सोडून गेली हे त्याला आशुतोष कडून रात्रीच माहिती झाले ... आणि पराग सांगतो त्याला