मुंबई पुणे मुंबई - ३

(21)
  • 8.8k
  • 4
  • 2.5k

मुंबई पुणे मुंबई - ३... मुंबई- पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकरांनाही काही नवा नाही. पण एकमेकांशी वाद घालणारे हे मुंबई -पुणेकर एकमेकांच्या प्रेमात पडले तर..? अशीच काहीशी कथा घेऊन सतीश राजवाडे 'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट घेऊन आले. गौरी-गौतमची अशीच काहीशी हटके लव्हस्टोरी सांगणारा ‘मुंबई-पुणे -मुंबई’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यावेळी ह्या चित्रपटाबद्दल भलतीच उत्सुकता होती. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. दिग्दर्शक