SPY BOYS...

  • 8.1k
  • 1
  • 2.8k

SPY BOYS... हॉस्टेल ची एक रूम. खिडक्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रूममध्ये कोंदट वातावरण आहे. सर्वत्र धूळ, पसारा. एका कोपर्‍यात चप्पल आणि शूज चा अस्ताव्यस्त ढीग पडला आहे. कुठे जीन्स तर कुठे शर्ट लोळत आहे. डिओ च्या झाकण नसलेल्या 4-5 बॉटल , 1-2 जेल चे डब्बे टेबल वर आहेत. टेबल च्या खाली असह्य असा वास सोडत सॉक्स कुजत पडले आहेत. टेबल ला लागून एक मोठा आरसा आहे आणि आरशाच्या बाजूला अॅनजेलींना चे पोस्टर आहे. तर आरशात पाहताना , बरोबर आरशात दिसणारं मागच्या भिंतीवर कतरिना चे पोस्टर लटकले आहे. डाव्या बाजूला छोटा गॅस , आणि गॅसवर सांडलेली मॅगी वाळून