मृगजळ ( भाग - 9)

(27)
  • 9k
  • 5
  • 3.1k

श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजाने दिलेली चिठ्ठी काढली ... ®®®डियर श्री , सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणून असं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ना ! अरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचारयेत असतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडलीतुझ्या I really love with you ....श्री ! आपण ज्या व्यक्तिवर खरं प्रेम करतो हे त्या व्यक्तिला सांगन खुप गरजेचं असते अरे नाहीतर वेळ निघून जाते त्या तुलनेत