मृगजळ (भाग -6)

(35)
  • 8.4k
  • 2
  • 3.3k

ऋतुजाचं प्रोजेक्ट वर्क पुर्ण संपल ... आता श्री चा अॉफीस मध्ये जाणं ही बंद झालं !पण , श्री सोबत बोलणं चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्व धावपळीत श्रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... आज श्री चा मुड झाला होता खुप दिवस झाले समुद्राच्या लाटांना डोळ्यात साठवलं नाही तो मंद पाण्याचा शिंडकाव अंगाला भेदणारी हवा .... त्याचा स्पर्श झालाच नाही !ह्या धकाधकीच्या जीवनात माणुस निसर्गंसृष्टि पासून किती ऐकलकोंडा होतो ना ! श्रीच्या मनाला न राहून हे प्रश्न छळत होते .... त्याने लगेच खिशातून फोन काढला . आणि ऋतुजाचा नंबर डायल केला ... हँलो , ऋतूजा ...... फोन उचलताच तिने श्रीला