युगा ... एक परिवर्तन !

  • 7.6k
  • 2
  • 2.9k

युगा ... एक परिवर्तन ! प्रणव पेपर वाचत बसला आहे. त्याची बायको शेफाली आणि १० वर्षाची मुलगी शिखा कम्प्युटर समोर बसुनकाहीतरी करत आहेत.शिखा - पप्पा मी फेसबुकवर अकाऊंट काढु ?प्रणव - हो बेटा काढ पण फोटो टाकु नको..शिखा - का ?प्रणव - चांगल नसत शिखा - काँलेज ला असताना , एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणुन तिचे अश्लिल फोटो तुम्ही गुगलवर टाकले होते, ते चांगल होत का ?प्रणव - ......,..,..प्रणव दचकलाच. झटकन मान वळवुन त्याने तिच्याकडे बघितले. अचानक भयाण शांतता पसरली. डोक्यामध्ये वारंगोंगाव तसे विचार गोंगु लागले . कोणीतरी कानाखाली मारावी तसा चेहरा लालबुंद झाला. डोळे सैरभैर फिरायलालागले . तो