मृगजळ (भाग -5)

(36)
  • 7.2k
  • 1
  • 3.6k

श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता .त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ऋतुजालाही उभं व्हावचं लागलं त्याच्या समोर " हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत ."ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ," आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट .."श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ... अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरली होती आठवड्याचा