ट्रँव्हलसचा जन्म

  • 6.7k
  • 2
  • 2.5k

ट्रँव्हलसचा जन्म आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची निर्मिती, कल्पना ने केली होती. आज त्याच ट्रँव्हलस एंजन्सीचा उद्घाटन समारंभ आहे. लोकांची भरपुर गर्दी झाली आहे. स्ञी - पुरुष दोघेही तेवढ्याच संख्येने उपलब्ध आहेत. आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची आगळी वेगळी न्युज छापण्यासाठी मिडीया देखील हजर आहे . बराचवेळच्या प्रतिक्षेनंतर कल्पना ने स्वतः रिबीन कापुन, स्वतःच्या स्वप्नांच दालन सर्वांसमोर खुल केल. सर्वांना उत्सुकता लागली होती या ट्रँव्हलसच्या जन्माची कहानी ऐकण्याची . जास्त वेळ न घेता मिडीयाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. पञकार - मँडम, ही ट्रँव्हलस खास महिलांकरिता आहेच , पण यातील सर्व वर्कर सुद्धा लेडिजच आहेत . एक स्ञी ड्रायव्हर राञभर जागुण लातूर ते पुणे ट्रँव्हलस