ठग्स ऑफ हिंदोस्तान..

  • 6.2k
  • 1
  • 2.2k

ठग्स ऑफ हिंदोस्तान.. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असेलला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत. या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट अशी चर्चा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची आहे. आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे ठग्स ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’चं देसी व्हर्जन आहे की काय अशा चर्चा रंगत आहे. पण, हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारलेला आहे. व्यापाराचं निमित्त करून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू या देशाला