आत्महत्या- एक भयकथा ( भाग २)

(39)
  • 10.4k
  • 7
  • 5k

( भाग एक पासून पूढे) चार तासांच्या प्रवासानंतर अखेर मंजिरी आपल्या घरी आली. मंजिरी ला पाहून मंजिरी ची आई खूप रडली. ' काय अवस्था झाली आहे पोरीची' आई अजून रडायला लागली. ' अगं... तिला आराम तर करू दे... लांबच्या प्रवासात थकली असेल अजून आणि तू काय रडत बसली आहेस... पाणी तर दे तिला... ' ' हा... आणते' पदराला डोळे पूसत आई पाणी आणायला गेली. आई ने सगळ जेवन करून ठेवल होत. मंजिरी हात पाय धूवायला बाथरूम मध्ये गेली. पाणी बघून तिला परत आसूरी आनंद झाला. ती पाण्यात जाणारच होती कि भावाने अडवल ' मंजू... अग अंगात एवढ ताप असताना पाण्यात